*महाराष्ट्र राज्याच्या समाज कारण व राजकारणातील* *एक* *दीपस्तंभ म्हणून अनेकजण श्रीमंत रामराजे* *नाईक निंबाळकर* *यांच्या कडे पाहताना दिसतात* .
*लोकशाही* च्या *लोकोत्सवातील* *लोकाभिमुख* *लोकमान्य* असं असं हे *नेतृत्व* म्हणून जनसागरा च्या साक्षीने त्यांना *पश्चिम* *महाराष्ट्राच्या राजकीय विद्यापीठांचे कुलगुरु* म्हणून संबोधतात.
*ते जनतेच्या ऋणातून व ऋणानुबंधातून* *मुक्त व्हावे असे* *आपल्याला वाटत नाही कारण* हे *ऋण म्हणजे आपल्या पाणी* *प्रश्नांच्या व दुष्काळी परिस्थितीचा* *निपटारा* *कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी अटोकाट* *प्रयत्न करत जनतेच्या मनातील* एक *मर्मबंधातली ठेव आहे.*
*आज वयाच्या ८० व्या वर्षांकडे वाटचाल* *करताना सुद्धा तालुक्यातील* *प्रत्येक प्रश्न व समस्याबाबत* *सतत कार्यरत व* *कार्यतत्पर असं बहुआयामी लेटेस्ट* *अपडेट व टेक्नॉलॉजीयुक्त* *आलिशान* *विचाराचा महामेरू* व *आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमान्यात* *सुध्दा लढवय्ये नेतृत्व* *डीपफेक बातम्यांचे पेवच फुटलेय* तरी टिकून राहणारे असाधारण माणूस व संघर्षाच्या *कर्तृत्वातून विश्वासार्ह अभ्यासातून एक* *पाणी संघर्षाचे* *अतुलनीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी* केलेले अष्टपैलू योगदान व कष्टप्रद प्रयत्न आज शिवारातील पाणी, कालवे, खळखळून वाहणारे बंधारे पाहून मनस्वी आनंद होतो.
*सिंहावलोकन* केलं तर आजच्या जमान्यातील युवापिढीला दुष्काळ माहीत नाही,पाणी दिसतंय त्यामागचा संघर्ष नाही दिसत , *तालुक्यातील चित्र बदलणारे* *आशादायी नेतृत्व म्हणून* *आजही सातारा जिल्ह्या व* *फलटण लोणंद खडाळा मधील* *सामान्यातील सामान्य माणूस* व *युवा हा श्नीमत रामराजे* *यांच्या कडे मोठ्या* *विश्वासाने व आशेने पाहत आहे.*
महाराज साहेबांनी आपल्या विचारांशी तडजोड न करता प . महाराष्ट्रा च्या पाणी प्रश्नावर संघर्ष केला आहे याबाबत अनेक दाखले देता येतील.
*रामराजे नाईक निंबाळकर* यांनी आपल्या वकृत्व, कर्तृत्वातून जनतेच्या आशिर्वादावर शासनदरबारी आवाज उठवून *सातारा जिल्हा बरोबर फलटण* *तालुक्याचे नाव महाराष्ट्र राज्याच्या* *नकाशावर सुवर्ण अक्षरांनी* *नोंदवून इतिहास* *घडवला हे नाकारता येणार नाही* .
उर्वरित काळात सुध्दा फलटण तालुक्याचा *कायापालट* करण्याचा चंग बांधला असल्याचे त्यांच्या देहबोलीतून निदर्शनास येत आहे म्हणून तर *तालुका सुजलाम* *सुफलाम* होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकत आहेत, *काही मंडळी राजकीय दृष्ट्या व्यक्ती देवषाने* *वैफल्यग्रस्त होऊन* *काहीहि आरोप प्रत्यारोप* *करण्याची मॅरेथॉन स्पर्धा* *चालू केली आहे, एक मात्र निश्चित* *आहे कोणी कितीही वेगवेगळ्या* *मार्गाने मार्गस्थ* *झाले तरी आजही* *जनतेच्या मनातील नवचैतन्याचे वारं* *महाराज साहेबांच्या अवतीभोवती* *बागडत* आहे...!
*म्हणून तर लवकरच फलटण तालुक्यातील* *जनसागरा च्या साक्षीने* *विकासात्मक सहस्त्र चंद्रदर्शनाचे* *विविध प्रकारचे विलक्षणीय* व *विलोभनीय अशी परिवर्तनाची* *किरणं* *रेखाटली जातील...!!!*

Post a Comment
0 Comments